इतिहास

ज्ञानी कौण्डिन्य – भगवान बुद्धांचे पहिले शिष्य

बौद्ध साहित्यामध्ये बुद्धांचे शिष्य आनंद, सारिपुत्त आणि महामोग्गलांन प्रसिद्ध आहेत. पण याव्यतिरिक्त भगवान बुद्धांनी ज्या पंचवर्गिय भिक्खूंना प्रथम उपदेश केला त्यातील कौण्डिन्य यांचे स्थान सुध्दा अद्वितीय आहे असे दिसून येते. हे भगवान बुद्ध यांचे प्रथम शिष्य होते. यांना मध्यममार्गाचे प्रथम आकलन झाले. त्यांचा जन्म कपिलवस्तू जवळील द्रोणवस्तू या गावात झाला. कौण्डिन्य हे त्यांचे गोत्र व […]

इतिहास

जगाला महान बौद्ध विद्वान देणाऱ्या तामिळनाडूतील प्राचीन ‘कांची’ भूमीचा इतिहास – भाग १

तामिळनाडूतील कांची म्हणजेच आताचे कांचिपुरम शहर होय. प्राचीन काळात दक्षिण भारतातील बौद्ध धम्म शिक्षणाचे सर्वात महत्त्वपूर्ण केंद्र होते. कांचीच्या भूमीने जगाला बोधीधर्म, धर्मपाल, बुद्धघोष, दिनाग हे नामांकित विद्वान दिले. गुरु पद्मसंभव यांनीही द्रविडच्या भूमीला भेट दिली होती. कांचिपुरम मध्ये आजही प्राचीन बौद्ध मुर्त्यांची अवशेष सापडतात. पुरात्तव अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी अनेक प्राचीन पुरावे शोधून काढले आहेत. […]