इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ७

१८९१ ते १८९३ या काळात अनागरिक धम्मपाल यांनी जवळपास सात वेळा महाबोधी महाविहाराला भेट दिली. याच काळात ते बौद्ध धम्मावरील व्याख्यानासाठी आणि महाबोधी महाविहाराच्या प्रसारासाठी त्यांची जगभ्रमंती देखील चालू होती. त्यांनी अनेक वेळा महंत गिरी यांना विनवणी केली कि महाबोधी परिसर त्यांनी सोडून जावा. ही बौद्धांची जागा असून तेथे शैव पंथाचे काहीच नाही व त्यांनी […]