जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानात या शिळेवर संस्कृत आणि नागरी लिपीत तिसऱ्या शतकातील बुद्धवचने

हजारो वर्षांपूर्वी व्यापारी, यात्रेकरू व प्रवासी यांचा सिल्क मार्गावरील रस्ता पाकिस्तानच्या स्वातच्या खोऱ्यातून जात होता. अनेक बौद्ध स्थळे, स्तूप, विहार, लेणी, पाषाण लेख यांची रेलचेल या स्वातच्या खोऱ्यात आहे. १६० चौ. किलोमीटर परिसर असलेल्या या खोऱ्यात ४०० पेक्षा जास्त स्तूप आणि विहार आहेत. पाकिस्तानमधील या स्वात खोऱ्यात मिंगोरा येथील शाखोराई गावाजवळ मोठ्या शिळेवर संस्कृत भाषेतील […]