जगभरातील बुद्ध धम्म

दक्षिण कोरियात सापडले भव्य बुद्धशिल्प

दक्षिण कोरियातमध्ये जोग्यो ऑर्डर ऑफ कोरियन बुद्धिझम नावाचा मोठा बौद्ध संघ आहे. सन २००७ त्यांचे काही भिक्षूं तेथील नामसान पर्वतराजीत ध्यान साधनेसाठी गेले असता त्यांना तेथे प्रचंड मोठी शीळा दिसली. ओबडधोबड शीळा असल्याने कोणाचे तिकडे विशेष लक्ष गेले नाही. पण एका भिक्षूने शिळेखाली वाकून पाहिले आणि त्याला मोठा आश्चर्याचा धक्का बसला. शिळेच्या खालील पृष्ठ भागावर […]

जगभरातील बुद्ध धम्म

बामियानची बुद्ध प्रतिमा; तालिबान्यांनी बुद्धमुर्त्यां उध्वस्त केल्यानंतर इथली रयाच गेली

मार्च २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या भूमीवर उभी असलेली दोन बुद्ध शिल्पे तालिबानी या अतिरेकी संघटनेने नष्ट केली. एका शिल्पाची उंची ५५ मीटर तर दुसऱ्याची उंची ३७ मीटर होती. सारे जग हळहळले. अफगाणिस्तानचा मोठा सांस्कृतिक वारसा नष्ट झाला.तालिबान्यांचे हे कृत्य आठवडाभर चालले होते. तोफगोळे आणि स्फोटके वापरून उभ्या असलेल्या अवाढव्य बुद्धमुर्त्यां उध्वस्त करण्यात आल्या. तेथे खाली त्याचा […]