इतिहास

बौद्ध साहित्यात पर्यावरण आणि संस्कृती यांचा अतूट बंध आढळतो

बौद्ध धम्मा मध्ये पर्यावरण आणि संस्कृती यांचा अतूट बंध आढळतो. वृक्ष, वनराई, फुलझाडे, फळझाडे, बाग-बगीचे, आमराई, पुष्पवाटिका व उद्याने यांचे वर्णन बौद्ध साहित्यात विपूल आढळते. मानवी जीवन सुसह्य करण्यात यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. वृक्षराजी यांची काळजी घेतल्यास तसेच त्यांचे संवर्धन केल्यास ते आपल्यावर सुखाचा वर्षाव करतात. कारण त्यांना नैसर्गिकरीत्या सुप्तशक्ती प्राप्त असते, असे […]