जगभरातील बुद्ध धम्म

गेल्या दोन शतकातील बुद्धीझम

भारतात १९ व्या शतकात बौद्ध साहित्य, चिनी भिक्खुंची प्रवासवर्णने आणि श्रीलंकेचे अनागारिक धम्मपाल यांच्या मदतीने बौद्ध स्थळांचा शोध घेणे सुरू होते, तेव्हा पाश्चात्य देशांत बौद्ध धर्माबाबतची माहिती तेथील समाजाला हळूहळू होत होती. त्या काळात पश्चिमी देशात बुद्ध विचारांची माहिती देणारा पहिला माणूस जर्मन तत्त्ववेत्ता ऑर्थर शॉपेनहॉर हा होता. त्याचे पुस्तक ‘द वर्ल्ड ऍज विल अँड […]