ब्लॉग

आजच्या दलित नाटकांचे अंश बौद्ध नाटकात

तथागत गौतम बुद्धांनी भिकखुंना नाच – नाटक पहायला बंदी घातली होती. बौद्ध अति संयमी होते मग बौद्ध रंगभूमी – नाटक याचे अस्तित्व असू शकते काय ? बुद्धाने भिक्खुंना नाटकाची बंदी घातली असली तरी ती विशिष्ट कारणांसाठी होती, अनुयायांना ही बंदी नव्हती. त्यामुळे बौद्ध रंगभूमी असणे शक्य आहे. पहिला भारतीय नाटककार ‘अश्वघोष’ हा बौद्ध भिक्खु होता. […]