जगभरातील बुद्ध धम्म

श्रीलंकेतील हे ऐतिहासिक बुद्ध विहार प्रथम २००९ मध्ये दिसले आणि पुन्हा…

श्रीलंकेतील नुवारा एलीया जिल्हात कडाडोरा येथे एका जलाशयात बुद्ध विहाराचे अवशेष आहेत. १९७९ साली कोतमाले धरणाचे बांधकाम केल्यामुळे हे बौद्ध विहार पाण्याखाली गेले होते. हे विहार फक्त दुष्काळी हंगामासारख्या दुर्मिळ प्रसंगी जलाशयातील पाण्याची पातळी कमी असताना कडाडोरा विहार दिसून येते. यामुळे कडाडोरा विहाराला “हिडिंग टेम्पल” म्हणून संबोधले जाते. हे पाण्याखाली गेलेले विहार प्रथम 2009 मध्ये […]