इतिहास

त्रिरत्न चिन्हाचे महत्व; बुद्ध, धम्म व संघ यांची ही प्रतीके आता जगभर माहिती झाली

बुद्धांच्या शिकवणुकीचे भंडार त्रिपिटकमध्ये ओतप्रोत भरलेले आहे. त्रिपिटक मध्ये बुद्धांच्या उपदेशा शिवाय दुसरे काहीही नाही. दुःख मुक्त जीवन, आदर्श जीवन कसे जगावे याची इत्यंभूत माहिती त्यामध्ये आहे. ज्यांनी या त्रिपिटकाचा अभ्यास केला तो मोठा ज्ञानी झाला. पण त्या त्रिपिटकातील बुद्ध तत्वज्ञानाची चिन्हे-रूपके त्याला आकलन झाली नाहीत तर त्याचे पांडित्य हे पोकळ आहे असे समजावे. बुद्धांच्या […]

जगभरातील बुद्ध धम्म

गेल्या दोन शतकातील बुद्धीझम

भारतात १९ व्या शतकात बौद्ध साहित्य, चिनी भिक्खुंची प्रवासवर्णने आणि श्रीलंकेचे अनागारिक धम्मपाल यांच्या मदतीने बौद्ध स्थळांचा शोध घेणे सुरू होते, तेव्हा पाश्चात्य देशांत बौद्ध धर्माबाबतची माहिती तेथील समाजाला हळूहळू होत होती. त्या काळात पश्चिमी देशात बुद्ध विचारांची माहिती देणारा पहिला माणूस जर्मन तत्त्ववेत्ता ऑर्थर शॉपेनहॉर हा होता. त्याचे पुस्तक ‘द वर्ल्ड ऍज विल अँड […]

इतिहास

महामहोपाध्याय डॉ. सतीश चंद्र विद्याभूषण; पालि भाषेमध्ये MA करणारे भारतातील पाहिले विद्यार्थी

सतीश चंद्र विद्याभूषण यांचा जन्म फरीदपूर, राजबारी (सध्याचे बांगलादेश) मध्ये ३० जुलै १८७० रोजी झाला. संस्कृती विषय घेऊन ते पदवी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी संस्कृती मध्ये MA केले आणि तेथील कॉलेज मध्ये प्राध्यापक झाले. त्यांना बौद्ध साहित्याची आवड होती आणि त्यांनी पालि आणि तिबेटी विषयांचा अभ्यास अतिशय प्रयत्नपूर्वक केला. संस्कृत भाषेमध्ये त्यांची […]

इतिहास

भगवान बुद्धांचे भिक्षापात्र कुठे आहे?

भगवान बुद्धांच्या भिक्षापात्राचा प्रथम उल्लेख बौद्ध साहित्यात केसरीया स्तूपाच्या इथे झालेला आढळतो. या बाबतची माहीती अशी की जीवनाच्या शेवटच्या कालखंडात भगवान बुद्ध वैशाली वरून कुशीनगरला जात होते, तेव्हा केसपूत्ता नगराजवळ वैशालीचे लिच्छवी रहिवासी दर्शनार्थ आले. बुद्धांबद्दल अतिव आदर असल्याने स्नेहापोटी त्यांनी त्यांना तिथे राहण्याबाबत आग्रह केला. पण बुद्धांनी पुढचा अंतिम प्रवास जाणून त्यांची विनंती मान्य […]

इतिहास

बुद्धजन्म आणि असितमुनि : बौद्ध साहित्यातील हा प्रसंग खरोखर अद्वितीय!

बौद्ध साहित्यात बुद्ध जन्माची गोष्ट ही अतिशय सुंदर आणि हृदयगम्य आहे. समर्पक आहे. विचार प्रवर्तक आहे. एका महान व्यक्तिरेखेचा, व्यक्तिमत्त्वाचा जन्म होतो तो सर्वसाधारण माणसाप्रमाणे नाही. निसर्ग सानिध्यात माता शालवृक्षाची फांदी पकडून भूमीला पावलांनी स्पर्श करून उभी आहे. अशा अवस्थेत पूर्व दिशेस सन्मुख होऊन खुल्या वातावरणात सिद्धार्थ बालकाचा जन्म झाला. एका महान व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला […]

इतिहास

विविध युगांची व नावांची बौद्ध साहित्यातील माहिती

नावात काय आहे असे शेक्सपियर म्हणून गेला. ते बरोबरच आहे. एक पिढी लयास गेली, दुसरी आली की अगोदरच्या पिढीतले गाजलेले नाव टिकूनच राहील याची खात्री कोण देऊ शकत नाही. नावाचा हा इतिहास पिढ्या बदलल्या की बदलतो हे काही उदाहरणांवरून दिसून येते. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी ‘कोळीवाडा’ या नावाचे स्टेशन हार्बर लाईन वर होते. आता त्याचे नाव ‘गुरु […]

इतिहास

बौद्ध साहित्यात पर्यावरण आणि संस्कृती यांचा अतूट बंध आढळतो

बौद्ध धम्मा मध्ये पर्यावरण आणि संस्कृती यांचा अतूट बंध आढळतो. वृक्ष, वनराई, फुलझाडे, फळझाडे, बाग-बगीचे, आमराई, पुष्पवाटिका व उद्याने यांचे वर्णन बौद्ध साहित्यात विपूल आढळते. मानवी जीवन सुसह्य करण्यात यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. वृक्षराजी यांची काळजी घेतल्यास तसेच त्यांचे संवर्धन केल्यास ते आपल्यावर सुखाचा वर्षाव करतात. कारण त्यांना नैसर्गिकरीत्या सुप्तशक्ती प्राप्त असते, असे […]

इतिहास

सम्राट अशोक राजाची ज्ञात नसलेल्या मुलीबद्दल जाणून घ्या!

बौद्ध साहित्यात सम्राट अशोक राजाची मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र बद्दल खूप माहिती वाचण्यात आलेली आहे. परंतु सम्राट अशोक राजाला दुसरीही एक मुलगी होती आणि तिचे नाव चारुमती होते हे जास्त कोणाला ज्ञात नाही. सम्राट अशोक राजास पाच राण्या होत्या, त्या पैकी असंधिमित्रा ही दुसरी होती. तिने अशोक राजापासून दासीला झालेली कन्या दत्तक घेतली होती. […]