बुद्ध तत्वज्ञान

या गोष्टीवर ताबा मिळवला तरच तुमची दुःखातून मुक्ती होईल

तथागत जेतवनात असताना तेथे पाच भिक्खू असे होते. प्रत्येकाने पंचेद्रियापैकी एक इंद्रियावर नियंत्रण केले होते. ते इंद्रिय त्यांच्या ताब्यात होते. कोणी डोळ्यावर ताबा मिळविला होता, तर कोणी कानावर, तर कोणी जिभेवर वर्चस्व स्थापन केले होते. तर कोणी नाकावर. त्या पांच भिक्खूत वाद होता की श्रेष्ठ कोण? प्रत्येकाला वाटत होते आपण श्रेष्ठ आहोत. या वादाचा सोक्षमोक्ष […]