इतिहास

भग्ग, भगवा आणि भगवान या शब्दाची उत्पत्ती नेमकी कधी आणि केव्हा झाली?

“भगवान” हा शब्द भारतीय संस्कृतीत एक प्रचंड रुजलेला शब्द आहे. देव, सर्वशक्तिशाली, परमेश्वर, दाता, परमात्मा….ही या भगवान शब्दाची काही पर्यायवाची नावे आहेत. मात्र या अर्थाने हा शब्द खूप नंतरच्या काळात वापरलेला दिसतो. वेद किंवा उपनिषद मध्ये देखील हा शब्द येत नाही. नंतरच्या काही वैदिक साहित्यात हा शब्द आढळतो. भक्ती संप्रदायात अनेक ‘देवांना’ हा शब्द किंवा […]