इतिहास

हे बोलके व अप्रतिम शिल्प आहे तरी कुठे? बोधिवृक्षास वंदन करणारा हा ‘नागराज’ कोण?

“पताकांनी सुशोभित केलेला बोधिवृक्ष , त्याखाली असलेले वज्रासन. त्यावर सर्वत्र सुगंधी फुले पसरलेली. तिकडे वर आकाशात पाच फण्यांच्या नागावर आरुढ होऊन, उजवा हात पोटाशी बांधून, डाव्या हातात बोधिवृक्षास वाहण्यासाठी ताज्या फुलांचा गुच्छ घेतलेला, व चेहऱ्यावर लीनतेचा भाव आणून मोठ्या नम्रतेने बोधिवृक्षाच्या दर्शनासाठी थांबलेला नागराजा. उजव्या बाजूला त्यास अभय देत असलेले तथागत. तर, खाली डोईस पंचफणाधारी […]

बुद्ध तत्वज्ञान

श्रेष्ठ भिक्खू ‘राष्ट्रपाल’ याची निस्पृहणीयता

भगवान बुद्ध कुरूराष्ट्रात प्रवास करीत असताना ‘थुल्लकोठीत’ नावाच्या शहरापाशी आले. तेथील रहिवासी त्यांची कीर्ती ऐकून ते सर्व त्यांच्या दर्शनाला गेले. नमस्कार करून, कुशल प्रश्न विचारून ते मुकाट्याने एका बाजूस बसले. त्यावेळी थुल्लकोठीतवासीयांना भगवान बुद्धांनी धर्मोपदेश केला. तेव्हा तरुण राष्ट्रपाल तिथे होता. त्याच्या मनावर त्या उपदेशांचा एकदम परिणाम झाला. बुद्धांप्रती अपार श्रद्धा दाटून आली. तेंव्हा त्याने […]

इतिहास

बुद्धाने धम्माची दीक्षा देताना जाती किंवा लिंगाच्या आधारावर कोणताही भेद केला नाही

बुद्धाच्या धम्मप्रचार योजनेत धम्मदीक्षेचे दोन आयाम आहेत. पहिली दीक्षा म्हणजे भिक्खुंची दीक्षा. भिक्खूना सामूहिकरित्या संघ म्हणून संबोधिले जाते. दुसरी दीक्षा म्हणजे गृहस्थांची ‘उपासक’ म्हणून दीक्षा. हे उपासक सामान्य धम्मानुगामी होत. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनपद्धतीत प्रमुख चार भेद आहेत. अन्य सर्व बाबतीत मात्र दोहोंचीही जीवनपद्धती समान आहे. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू गृहत्याग करून […]

इतिहास

म्हणून भगवान बुद्ध म्हणतात ‘माझ्या धम्मात कसलीही सक्ती नाही’

ज्यावेळी भगवान बुद्धांवर सुखी गृहस्थजीवन उद्ध्वस्त करण्याचा आरोप होऊ लागला त्यावेळी तथागतांनी दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे. हे उत्तर आजच्या काळात सुद्धा लागू होते. मगध देशातील अनेक कुलपुत्र तथागताचे अनुगामी होत आहेत हे पाहून काही लोक क्रोधित झाले. असंतुष्ट झाले आणि म्हणू लागले.” श्रमण गौतम हा मातापित्यांना अपत्यहीन होण्यास कारण आहे. श्रमण गौतम हा भार्यांच्या […]

बुद्ध तत्वज्ञान

भिक्खूने महत्त्वांच्या व्रतांचे पालन केले नाही तर तो भिक्खू राहणार नाही

बुद्धाच्या धम्मप्रचार योजनेत धम्मदीक्षेचे दोन आयाम आहेत. अन पहिली दीक्षा म्हणजे भिक्खूची दीक्षा. भिक्खूना सामूहिकरित्या संघ म्हणून संबोधिले जाते. दुसरी दीक्षा म्हणजे गृहस्थांची ‘उपासक’ म्हणून दीक्षा. हे उपासक सामान्य धम्मानुगामी होत. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनपद्धतीत प्रमुख चार भेद आहेत. अन्य सर्व बाबतीत मात्र दोहोंचीही जीवनपद्धती समान आहे. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू गृहत्याग […]

बुद्ध तत्वज्ञान

जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी येते

एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ, पायदळ गोळा करून पसेनदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. पसेनदीनेही स्वारीचा वृतान्त ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमविले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला. त्या दोन्ही सैन्यांचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा पसेनदीचा पराभव केला आणि पसेनदी शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून […]

जगभरातील बुद्ध धम्म

मी जन्माने कॅथॉलिक असूनही आज बुद्धाने दाखविलेल्या मार्गावरून चाललो -भन्ते बुद्धरक्षिता

‘जमैका’ हे एक कॅरिबियन समुद्रातील मोठे बेट असून तो एक स्वतंत्र देश आहे. लोकसंख्या २.९० मिलियन असून स्पॅनिश आणि ब्रिटिश राजवटी येथे नांदल्या आहेत. आफ्रिकन, चायनीज, भारतीय वंशाची येथे सरमिसळ आहे. येथे गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड असून सन २०१७ मध्ये येथे १६००हुन अधिक खून झाल्याची नोंद आहे. यास्तव जमैका बर्मिज कम्युनिटीने युगांडा देशातील बुद्धिस्ट सेंटरचे भन्ते […]