जगभरातील बुद्ध धम्म

मंथल येथील या शिळेवर बुद्धप्रतिमा

आताचा पाकिस्तान देश हा एकेकाळी बौद्ध धम्माचा प्रसार झालेला मोठा प्रांत होता. इ.स. २०० वर्षापूर्वी पासून सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धम्म येथे पसरू लागला होता. या प्रांतातील बौद्ध भिक्खू कुमारलब्ध हा अश्वघोष, नागार्जुन यांच्या सारखा विद्वान होता. येथील स्करदू शहरा जवळील मंथल गावापाशी मोठमोठ्या शिळा आहेत. या शिळेवर बुद्धप्रतिमा कोरलेल्या आढळतात. गिलगिट बल्टिस्थान या प्रांतात […]