ब्लॉग

बाबासाहेबांची जिवंत स्मारके आता तरी जपणार की नाही?

आजच्या (२५ मे) औरंगाबाद ‘सकाळ’ मध्ये एक वृत्त वाचले. 23 ऑगस्ट १९५८ रोजी औरंगाबाद येथील नागसेन परिसरात उभारावयाच्या मिलिंद रंगमंदिराच्या पायाभरणी समारंभास भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांनी पायाभरणी करतांना जी करनी(थापी) वापरली, ज्यावर त्या घटनेची माहिती कोरली आहे, ही थापी म्हणे जुन्या कचऱ्यात होती. जुना कचरा काढतांना ती सापडली म्हणे. ती […]

ब्लॉग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाड्याच्या शिक्षणातील योगदान

‘‘औरंगाबादचे कॉलेज मला एक मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. यावर्षी एक लाख रुपयांची तूट येईल असे समजले आहे. हा आकडा धक्का देणारा आहे. दिल्लीत उस्मानीया विद्यापीठाचे उपकुलकगुरु यांची व माझी भेट झाली. भेटीत आपल्या कॉलेजला मदत करण्याच्या बाबतीत ते मला उत्साही दिसले नाहीत. उलट औरंगाबादहून दुसऱ्या ठिकाणी कॉलेज हलवावे लागेल अशीच त्यांनी सूचना केली. आता […]