आंबेडकर Live

बाबासाहेबांचे टॉबी, मोहिनी आणि पिटर या पाळीव कुत्र्यांवर विशेष प्रेम!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पाळीव प्राण्यांचीदेखील फार आवड होती. विशेषत: त्यांना ‘कुत्रा’ हा प्राणी फार आवडायचा. कारण कुत्रा हा एक इमानदार व प्रामाणिक प्राणी आहे. म्हणून हा प्राणी त्यांना फार आवडायचा. त्यांना कुठेही एखादा चांगला कुत्रा दिसला तर ते त्याला घरी घेऊन यायचे. मुंबईमध्ये बाबासाहेबांनी ‘टॉबी’ नावाचा एक कुत्रा पाळलेला होता. तो त्यांचा अत्यंत आवडता कुत्रा होता […]