इतिहास

क्रांतिकारी भीमशाहीर वामनदादांच्या गाण्याशिवाय बाबासाहेबांची जयंती पूर्ण होत नाही

एका विलक्षण, क्रांतिकारी, संघर्षमय अशा वातावरणात वामनदादांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रांरभीच्या लढाया त्यांनी समजून घेतल्या. नंतरच्या सर्व लढाया त्यांनी जवळून पाहिल्या. महामानव बाबासाहेबांची सावली अनेकवेळा आपल्या अंगावर घेतली. या सर्वांतून जन्माला आला एक बंडखोर, क्रांतिकारी भीमशाहीर! एक लोककवी, एक गीतकार आणि यातूनच जन्माला आला बाबासाहेबांच्या विचारांना दाही दिशांमध्ये घेऊन जाणारा एक पहाडी आवाज तत्कालीन वातावरणच […]