इतिहास

बनारस – बौद्ध संस्कृतीचे एक मूळ शहर

हे वाचल्यावर चकित होऊ नका. पण हेच सत्य आहे. कारण बनारस म्हणजे काशी. आणि काशी म्हणजेच अनेक देव आणि त्यांची देवळे, पुरातन वाडे, हवेल्या, नदीवरील असंख्य घाट, यात्रेकरूंची आणि भाविकांची वर्दळ, अंतिम संस्कारांची भाऊगर्दी असे चित्र डोळ्यासमोर येते. पण दीड हजार वर्षापूर्वी काशी म्हणजे वाराणसी होते. आणि वाराणसी म्हणजे बौद्ध संस्कृतीची मोठी नगरी होती. भगवान […]

इतिहास

भगवान बुद्धांचा बारावा वर्षावास – वेरंजा, भाग – १४

वेरंजक अथवा वेरंजा या गावातील उदय नावाच्या ब्राह्मणाने भ. बुद्धांना वर्षावासासाठी आमंत्रण दिले. बुद्ध श्रावस्ती वरून आपल्या भिक्खू संघासह ‘वेरंजा’ या ठिकाणी पोहोचले मात्र उदयने त्यांची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. त्यावेळी तेथे प्रचंड दुष्काळ पडला होता. बुद्धकाळात वेरंजा हे उत्तरापथ या मार्गावरचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. अनेक व्यापारी या ठिकाणी प्रवासादरम्यान विश्राम करत. उदय ब्राह्मणाने […]