इतिहास

तामिळनाडूतील प्राचीन ‘कांची’ भूमीचा इतिहास – भाग २

पहिल्या भागात आपण कांची भूमीचा इतिहास वाचला असेल… या दुसऱ्या भागात आज कांची म्हणजेच कांचीपुरम मध्ये बौद्ध अवशेषांची काय अवस्था आहे. हे पाहू… सध्या कांचीची ओळख काय आहे? सध्या कांचीची ओळख शिव कांची आणि विष्णू कांची म्हणून आहे. जे की शिव आणि भगवान विष्णूच्या अनेक मंदिरांमुळे ओळखले जाते. पण या परिसरात आजही बुद्ध आणि बोधिसत्व […]