इतिहास

आशिया खंडातील १८ महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य

१) प्रियदर्शी अशोक – (इ. स. पूर्वी ३ री व ४ थी शताब्दी) सम्राट अशोक जगातील महानतम शासकांपैकी होते. सम्राटाने स्वतःच्या राज्यात ८४००० स्तूप उभारले. बौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरले. धर्मसगीराचे आयोजन केले. स्वपुत्रास व स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविले. महामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदमवेषाने घुसलेल्या इतर धम्मीय श्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या […]