इतिहास

भीमा-कोरेगावचा विजय आणि सांचीचा शोध एक विलक्षण योगायोग

बुद्धधम्माचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले पुनरुत्थान आणि त्यांच्या पूर्वास्पृश्य महारांचा मागील ६० वर्षांतील धम्मप्रचारासाठी संघर्ष या गोष्टी आज भारतीय बौद्ध चळवळीच्या इतिहासाची सुवर्णाक्षरांनी लिहिलेली पाने आहेत. याच चळवळीचे बीजांकुर अस्पृश्यांच्याच २०० वर्षे पूर्वी झालेल्या भीमा कोरेगावच्या – पेशवाई विरुद्ध इंग्रजाच्या लढाईत तर आहेच परंतु या लढाईतील सैनिकांमार्फतच मध्यभारतातील सांची येथील बौद्ध संस्कृतीस्थळाच्या आणि महान बौद्धधर्म इतिहासाच्या […]