इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ४

१०व्या शतकाच्या पूर्वार्धापासून महाबोधी महाविहाराला श्रीलंका, चीन आणि तिबेट वरून अनेक बौद्ध भिक्खू भेट देण्यासाठी येऊ लागले. इ.स ९६४ मध्ये ३०० पेक्षा जास्त भिक्खू चीन मधून महाबोधी महाविहारास भेट देण्यासाठी आले होते. चीन सम्राट ताई त्सुन्ग (इ.स. ९७६-९९७) ने बोधीवृक्षा खाली स्तूप बांधण्यासाठी दान दिले होते. महाबोधी महाविहाराच्या उत्तरेकडील सज्जाकडे जाणाऱ्या जिण्याकडच्या वरच्या बाजूस भ.बुद्धांची […]