ब्लॉग

म्हणून…सम्राट अशोका सर्वच बाबतीत सिकंदराहून श्रेष्ठ!

अशोकाचे त्या काळी ज्ञात असलेल्या जगाच्या भू- भागापैकी, सर्वात मोठ्या आणि पूर्व-पश्चिम सलग अशा सात हजार किमीपेक्षाही अधिक भू- भागावर वर्चस्व असून, त्या प्रदेशावर अशोकाचा एकछत्री असा अंमल होता. जगज्जेत्या सिकंदराने जरी ग्रीस पासून भारतापर्यंतची राज्ये जिंकून घेतली असली तरी ती एकसलग अशी नव्हती, तर त्याच्या प्रवासात त्याच्या मार्गात येणारी राज्येच त्याने जिंकली. केवळ तेवढ्याणेच […]