इतिहास

राजगृहच्या वाटेवर सिद्धार्थासोबत हा प्रकार घडला

कपिलवस्तू सोडल्यानंतर सिध्दार्थ मगध राज्याची राजधानी राजगृह येथे जाण्याचा विचार केला. बिंबिसार मगधचा राजा होता. त्यावेळी थोर दार्शनिक, तत्वचिंतक आणि विचारवंत राजगृही वास्तव्याला होते.राजगृही जाण्याच्या विचाराने प्रेरित होऊन तीव्रगामी प्रवाहाची तमा न बाळगता त्याने गंगा पार केली. राजगृहच्या वाटेवर तो सकी नामक ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला. तेथून तो पद्मा नावाच्या दुसर्‍या ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला […]