जगभरातील बुद्ध धम्म

२००० वर्ष जुनी बुद्धमूर्ती पाकिस्तानाने स्विझरलँडला प्रदर्शनासाठी दिली

सन १९०९ मध्ये पाकिस्तानातील ‘तक्त-ही-बाही’ या प्रसिद्ध बौद्ध स्थळापासून जवळ असलेल्या ‘साहरी बेहलोल’ गावाजवळील उत्खननात ३.५० मीटर उंचीची पाषाणाची भव्य बुद्धमूर्ती मिळाली. उत्कृष्ट गंधार शिल्पकलेचा नमुना पाहून सारेच अचंबित झाले. या मूर्तीचे वजन जवळजवळ २.०० टन आहे. तेव्हापासून पेशावर म्युझियम मध्ये ही भव्य बुद्धमूर्ती मुख्य आकर्षण ठरली होती. स्विस म्युझियम मध्ये १२ डिसेंबर २०१८ ते […]