बातम्या

झारखंड येथे सापडले दहाव्या शतकातील बौद्ध विहार

झारखंडची राजधानी रांची जवळ हजारीबाग जिल्ह्यामध्ये “झुळझुळ” टेकडीच्या पायथ्याशी १० व्या शतकातील पाल राजवटीमधील एक बौद्ध विहार पुरातत्व विभागाला उत्खननात नुकतेच सापडले. झुळझुळ टेकडीच्या पायथ्याशी तीन छोट्या टेकड्या होत्या. मागील वर्षी तेथे उत्खनन करताना बौद्ध संस्कृतीचे अवशेष आढळले होते. परंतु कोविड लॉकडाऊन मुळे काम ठप्प झाले होते. यावर्षी उत्खननाच्या दुसऱ्या फेरीत जानेवारीत तेथे बौद्ध विहाराचे […]