ब्लॉग

महायान, हीनयान नव्हे एकायनच!

बौद्ध धम्माने अखिल विश्वाला समता, स्वातंत्र्य व मित्रता या तत्वत्रयीचा मार्ग दिला. शील, समाधी आणि प्रज्ञेच्या वाटेवर चालून शील विशुद्धी, चित्त विशुद्धी आणि दृष्टी विशुद्धी सोबतच उपरोक्त तत्वत्रयीच्या कृतिशील मार्गाने भौतिक विशुद्धीचा मार्ग देखील प्रशस्त होतो हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीच्या माध्यमातून अधोरेखित केले. काळाच्या ओघात धम्मात अनेक यान निर्माण झाले होते. अर्थातच त्यामागे तात्विक मुद्दे […]