ब्लॉग

चिनी प्रवासी ‘हुएनत्संग’ यांचे अलौकिक योगदान

चिनी भिक्खू हुएनत्संग यांनी भारतामधील १४०० वर्षांपूर्वी केलेल्या प्रवासाचे मला नेहमीच अप्रूप वाटत आलेले आहे. ते भारतात आल्यामुळे त्यावेळची भारतातील बौद्ध धम्माची स्थिती आणि स्थळें यांची अचूक माहिती त्यांच्या प्रवासवर्णनातून मिळते. ते ज्या मार्गाने आले तो मार्ग पुढे सिल्क रोड म्हणून नावाजला गेला. त्यांना मायदेश सोडून जाण्यासाठी चीनच्या सम्राटाने परवानगी दिली नव्हती, म्हणून भारतात काही […]

इतिहास

हुएनत्संगच्या पायवाटेवर – सम्राट अशोककालीन दोन स्तुपांचा शोध

इ.स.पूर्व २६१ मध्ये सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर बुद्ध तत्वज्ञान स्वीकारले आणि संपूर्ण भारत बुद्धांच्या जयघोषाने निनादुन गेला. त्या धम्माची तत्वे त्यांना इतकी योग्य आणि तर्कनिष्ठ वाटली की त्यांनी त्याचा प्रसार सर्व भारतखंडात केला. बुद्ध चरित्राचे चिंतन मनन करून त्यांनी बुद्धांच्या आयुष्यातील घडलेल्या अनेक घटनांच्या स्थळी जाऊन स्वतः दर्शन घेतले व त्या स्थळाचे महत्त्व जनतेस […]

इतिहास

‘या’ मुद्द्यांच्या आधारे हीच प्राचीन ‘कपिलवस्तू’ नगरी असल्याचे शिक्कामोर्तब केले

कपिलवस्तू ही शुद्धोधन राजाची नगरी होती. भगवान बुद्धांचे बालपणापासून ते वयाच्या २९ वर्षापर्यंतचे आयुष्य तेथे गेले. बौद्ध साहित्यात अनेक ठिकाणी कपिलवस्तू नगरीचा उल्लेख आलेला आहे. मज्जिम निकाय या ग्रंथात कपिलवस्तूच्या आजूबाजूच्या नगरांचाही उल्लेख आलेला आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या कपिलवस्तु वरून अनेक रस्ते कुशिनारा, पावा, श्रावस्ती व वैशाली येथे जात होते. विनय पिटकामध्ये सुद्धा तसा उल्लेख […]