ब्लॉग

चिनी प्रवासी हुएन त्संग

शाळेच्या अभ्यासक्रमातून दीड हजार वर्षांपूर्वी तीन चिनी प्रवाशांनी भारताचा प्रवास करून प्रवास वर्णन लिहिले असे वाचले होते. मात्र त्यावेळचा भारत देश कसा होता हे कुठे वाचायला मिळाले नव्हते. त्या प्रवाशांपैकी एक प्रवासी हुएन त्संग याने इ.स. ६२९ ते इ.स. ६४५ या काळात भारतात केलेल्या प्रवासाचे वर्णन चिनी भाषेत इ.स.६४८ मध्ये लिहून पूर्ण केले. त्याचे पाहिले […]