इतिहास

१४०० वर्षांपूर्वी नोंद केलेली ही ‘बुद्ध’मूर्ती सापडली तर जगातली सर्वात मोठी ‘बुद्ध’मूर्ती असेल

धम्मचक्र टीम: अफगाणिस्तान मधील बामियान शहराजवळ चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या. या मूर्त्यांची गणना जगातील भव्य बुद्ध मूर्त्यां मध्ये होत असे. मार्च २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या जिहादी संस्था तालिबानच्या मुल्ला मोहम्मद उमरच्या सांगण्यावर या मूर्त्या डायनामाइटने उडवल्या गेल्या. ताज्या इतिहासातील सर्वात मोठे शोकांतिक उदाहरण म्हणजे या विशाल बुद्ध मूर्तींचा नाश करण्याचा […]

इतिहास

महाराष्ट्र दिन : सातव्या शतकात महाराष्ट्र कसा होता?

चिनी प्रवाशी आणि बौद्ध भिक्षु ह्यू-एन-त्संग महाराष्ट्रात इ. स.६४१-४२ मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रवास वर्णन केलेल्या पुस्तकात महाराष्ट्राबद्दल लिहून ठेवले आहे. या प्रवास वर्णनाचे मराठी मध्ये मा.श. मोरे यांच्या तीन चिनी प्रवासी पुस्तकात ह्यू-एन-त्संगने महाराष्ट्राबद्दल केलेल्या प्रवासाचे वर्णन लिहले आहे. ह्यू-एन-त्संग महाराष्ट्र्र प्रवेश करतानाचे वर्णन लिहतो. येथून वायव्य दिशेला गेले असता खूप मोठे […]