इतिहास

भारतीय पुरातत्त्वचे जनक: सर अलेक्झांडर कनिघम

सर अलेक्झांडर कनिघम ( Sir Alexander Cunningham) या महान अभियंत्यानेच भारतातील अनेक बौद्ध स्थळांचा आणि काही बुध्द लेण्यांचा शोध लावला. सारनाथ, बुध्द गया, कुशीनारा,नालंदा, तक्षशिला आदी भूगर्भात दडलेला बौद्ध कालीन इतिहास यांनी शोधून काढला… आणि जगाला पटवून दिले की भारतभूमी ही खरच बुध्दभूमी होती, असं म्हटलं जातं…भारतात बौद्ध धम्माच्या पूर्जीवनाचा विचार करता अनेक नावं आपल्या […]