इतिहास

‘त्या’ अन्यायाचा वचपा काढण्यासाठी महार सैनिकांनी पेशव्यांचा पराभव केला

1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये हे युद्ध झालं. त्यावेळी पुण्यावर ब्रिटिशांची सत्ता होती. पुणे म्हणजे पेशव्यांचा बालेकिल्ला होता. तो परत मिळवण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे प्रचंड मोठ्या फौज फाट्यासह पुण्यावर चाल करण्यासाठी निघाले. याची माहिती मिळताच इंग्रजांनीही पेशव्यांशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली. पेशव्यांकडे 28 हजारांचं सैन्य होतं तर इंग्रजांकडे 800 […]