‘Buddha Blessed Temple’ नावाचे विहार नुकतेच अमेरिकेच्या केंटुकी राज्यात व्हिएतनामी समुदायाने बांधले. गेल्या रविवारी याच्या उदघाटनाला सहाशे लोक जमा झाले होते. यावेळी बुद्धवंदना झाल्यावर गाणी, नृत्य आणि भोजन असा सविस्तर कार्यक्रम साजरा झाला. सहा एकराच्या जागेत बांधलेल्या या विहाराची जागा तीन वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आली होती. तेथील विहाराचे प्रवक्ते व्हॅन दो म्हणाले की कामानिमित्त अनेक […]