इतिहास

गुजरात म्हणजे एकेकाळचे बुद्धराज; महाराष्ट्रापेक्षा जास्तच बुद्धिझम बहरला होता

अडीच हजार वर्षापूर्वी सार्वभौमिक राज्यपद्धती भारतात नव्हती. अनेक छोटी-मोठी राज्ये सर्व भारतात सुखाने राज्यकारभार करीत होती. गुजरात प्रदेश देखील त्याला अपवाद नव्हता. गुजरातमध्ये बौद्धधम्माचा इतिहास दीड हजार वर्षांचा आहे. क्षत्रप-क्षहरत काळापासून मैत्रक काळापर्यंत बुद्धधर्म एक प्रमुख धर्म होता. गुजरातला पूर्वी गुर्जरदेश, सौराष्ट्र, काठियावाड, आनर्त( वडनगर प्रदेश) या नावाने देखील ओळखले जात होते. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात […]