बौद्ध धर्म जगभरातील अनेक देशांमध्ये आणि संस्कृतींमध्ये जपला जातो. चीनमध्ये महायान बौद्ध धर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्याचा इतिहास खूप लांब व समृद्ध आहे. चीन देशात बौद्ध धर्म जसजसा वाढत गेला तसतसे चीनी संस्कृतीत बौद्ध धम्म रुजत गेला आणि चीन देशात बर्याच बौद्ध शाळा विकसित झाल्या.असे असले तरीही चीनमध्ये बौद्ध असणे नेहमीच चांगले नव्हते, कारण […]