इतिहास

बाबासाहेबांनी ‘धम्मदीक्षा’ घेण्यासाठी बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड केली?

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. बाबासाहेबांनी बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेतली त्यामुळे त्यांचे नावही या ऐतिहासिक घटनेमुळे घेतले जाते. बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड बाबासाहेबांनी केली. याबद्दल जाणून घेऊ या. पूज्य […]

बातम्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई, पुणेसाठी विशेष रेल्वेगाड्या

मध्य रेल्वेने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी आरक्षित सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाड्या, विशेष शुल्कावर अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडीच्या २ फेऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-अजनी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल रेल्वेगाडीच्या २ फेऱ्या आणि नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडीची एक फेरी सोडण्यात येणार आहे. […]