बातम्या

जगप्रसिद्ध कलावंतांकडून ‘महामानवाला’ शास्त्रीय संगीतातून आदरांजली; मोठा प्रतिसाद

मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या परिनिर्वाण दिनानिमित्त ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात करण्यात आले होते. आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता ‘भिमांजली’ कार्यक्रमात प्रतिभावंत जगप्रसिद्ध कलाकार पंडित रोनू मुजुमदार, सुप्रसिद्ध बासुरी वादक, शाकीर खान, तेजस उपाध्यय, पंडित मुकेश जाधव यांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून महामानवाला आदरांजली अर्पण करण्यात आली. […]