जगभरातील बुद्ध धम्म

भारतापेक्षा त्रिपीटकाचे जास्त महत्त्व ‘या’ देशात; १००० पेक्षा जास्त मॉनेस्ट्रीमध्ये त्रिपिटकाचे अध्ययन

या पृथ्वीतलावावर बुद्ध शासनाचा कार्यकाल पाच हजार वर्षाचा आहे, असे म्यानमार बुद्धिष्ट मानतात. यातील अडीच हजार वर्षे निघून गेली आहेत. म्हणजे अजून अडीच हजार वर्षे या पृथ्वीवर बुद्धांचे शासन राहणार आहे. आणि ते टिकवून ठेवण्यासाठी म्यानमारमध्ये प्रत्येक बौद्ध भिक्खूचा तसा प्रयत्न असतो. म्यानमारमध्ये १००० च्यावर मॉनेस्ट्री आहेत. त्या बौद्ध शिक्षण प्रसारणाचे काम करतात. पालि भाषेतील […]