इतिहास

१९५४ मधील सहाव्या धम्मसंगितीसाठी भारतातर्फे नेहरूंनी धाडलेला संदेश

म्यानमार (बर्मा) मध्ये थेरवादी बौद्ध परंपरेचीे ६ वी धम्मसंगिती १७ मे १९५४ रोजी बुद्ध पौर्णिमेला सुरू झाली आणि ही धम्मसंगिती दोन वर्षे चालली. या दोन वर्षात संपूर्ण पालि त्रिपिटकाची छाननी करण्यात आली. आणि सर्व देशांतील त्रिपिटक एकच असल्याची खात्री झाल्यावर किरकोळ सुधारणा करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर २४ मे १९५६ ला आयोजित केलेल्या पाच […]