सिरिलंकेतील एका बौद्ध संस्थेने ‘युनायटेड अरब एमिरत’ देशात एक बौद्ध विहार बांधले असून ते तेथील बौद्ध जनतेमध्ये लोकप्रिय झाले आहे. वास्तविक UAE मध्ये ७७% मुस्लिम, ६.६०% हिंदू आणि केवळ २% बौद्ध आहेत व उरलेले इतर धर्माचे आहेत. काम करण्यासाठी आलेला बौद्ध कामगार हा बहुतांशी चीन, नेपाळ, थायलंड, सिरिलंका आणि व्हिएतनाम मधील आहे. तसेच मोठया पदावर […]